मुंबई ( प्रतिनिधी ) - मतिमंद , अंध ,विकलांग याकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना भाड्याने देण्यात आलेल्या पालिकेच्या वर्गाना खाली करण्याच्या आदेशास र-थगिती देण्यात यावी अशी मागणी पालिका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी आज अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे याच्याकडे केली आहे
पालिकेचे अनेक वर्ग विविध संस्थांना विविध कारणाकरिता यापूर्वी नाममात्र शुल्क आकारून देण्यात आले आहेत परंतु परावलंबी व्यक्तींची जबाबदारी कोणाच्याही आधाराशिवाय घेऊन र-वखचाॅने व र-वकष्टाने काही संस्था या परावलंबी व्यव-तींचे जीवमान सुधारण्याकरिता अहोरात्र झटत आहेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आठवीचे वर्ग उपलब्ध करून देणे पालिकेस अनिवायॅ असल्याने अनेक संस्थांना नाममात्र शुल्क आकारून दिलेले पालिका शाळांतील वगॅ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सदर संर-थेमाफॅत चालविण्यात येणाऱ्या वर्गामध्ये पालिकेच्या शाळेतील विशेष मुले देखील प्रवेश घेत असतात सदर आदेशातून अशा परावलंबी व्यक्तींची (अंध ,मतिमंद ,विकलांग ) जबाबदारी घेऊन र-वखचाॅने आणि र-वकष्टाने या व्यक्तीचे जीवनमान सुधारण्याकरिता झटणाऱ्या संर-थांना वगळणे कम पाप्त आहे तरी सदर बाबत विचार विनिमय होऊन या आदेशातून अशा संस्थांना वगळण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी पालिका शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी आज पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे याच्याकडे केली आहे.