पश्‍चिम रेल्वेत नवा ईएमयू रेक दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्‍चिम रेल्वेत नवा ईएमयू रेक दाखल

Share This
मुंबई : एमयूटीपी-२ योजनेअंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत निर्मित करण्यात आलेला नव ईएमयू रेक मुंबईत दाखल झाला आहे.पश्‍चिम रेल्वेच्या सेवेत दाखल करण्याअगोदर या रेकची विरार येथील कारशेडमध्ये चाचणी घेण्यात येईल. पश्‍चिम रेल्वेत १८ मार्च रोजी दोन नवे रेक दाखल झाले होते. प्रवाशांच्या गरजेनुसार या रेकच्या डब्यात बदल करण्यात आले आहे. त्यानुसार दरवाज्यात असलेला दांडा प्रवाशांच्या सोयीनुसार करण्यात आला आहे.परीक्षणानंतर लवकरच हा नवा रेक धावू लागेल

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages