रस्त्यावरील खड्डयांची तक्रार नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदवावी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्त्यावरील खड्डयांची तक्रार नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदवावी

Share This
महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर पडणाऱया खड्डयांची तक्रार करण्यासाठी महानगरपालिकेने www.voiceofcitizen.com हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचे फोटो नागरिक अपलोड करु शकतात. तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थितीही सदर संकेतस्थळावर माहिती करुन घेऊ शकतात. या संकेतस्थळाव्यतिरिक्त, नागरिक आपली तक्रार १९१६ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदवू शकतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages