पालिकेने र-वच्छतेकडे केले लक्ष केंद्रित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेने र-वच्छतेकडे केले लक्ष केंद्रित

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत र-वच्छ अभियानाचे मुंबई पालिकेने चांगलेच मनावर घेतले आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील र-वच्छतेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी पालिका आता चांगलीच'पुढे सरसावली असून 35 हजार कचरापेटया घेण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी पालिका चव-क पाच कोटी 53 लाख 93 हजार 150 रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिडकोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज सेवा सुविधा पुरवत असून या जनतेने केलेला दररोजचा 9500 टन कचरा पालिका उचलून विल्हेवाट लावत आहे या मुंबईत सुमारे 65 टव-के जनताही झोपडपट्टी मध्ये राहत आहे 31 हजार 765 कमॅचारी वगाॅकडून दररोज कचरा उचलला जात आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने तब्बल 1618 . 13 कोटींची तरतूद अथॅसंकल्पात केली आहे दररोजचा गाळ आणि दगडमाती गोळा करण्यासाठी पालिका 419 आणि ठेकेदारांच्या 1415 वाहनानी कचरा उचलला जात आहे तरी सुद्धा लोकांकडून पालिकेला टार्गेट केले जात आहे पालिकेकडून कचरा उचलला जात नाही अशी बोंबाबोंब लोकांकडून यामध्ये नगरसेवकांचाही समावेश आहे  केली जात आहे मुंबईत लोकसंख्या वाढत आहे तशी कच-याची ही  समस्या वाढत आहे  मात्र हा दररोजचा कचरा उचलण्यासाठी पालिकेने आता चांगलेच मनावर घेतले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत र-वच्छ अभियान सुरू केले या अभियानांतर्गत पालिकेने मुंबई र-वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसली आहे र-वच्छतेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी 35 हजार कचरा पेटया खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.  यासाठी पालिका चव-क पाच कोटी 53 लाख 93 हजार 150 रुपये खर्च करणार आहे .या 35 हजार कचरा पेट्या एका वषाॅसाठी असणार आहेत या 35 हजार कचरा पेट्या पुरवण्याचे काम मेससॅ नीलकमल या कंत्राट दाराला देण्यात आले आहे बंदिस्त कचरापेटयांचा दर प्रत्येकी 1537 रुपये इतका ठरविण्यात आला आहे वसाहतीमध्ये ठेवण्यासाठी  त्याची खरेदी केली जाणार आहे. शाळा , रुग्णालये , आणि विविध खात्यांमध्ये अशा कचरा पेट्याची मागणी आहे आता विविध सोसायट्यांकडून मागणी वाढल्याने बंदिस्त कचरा पेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव आणल्याची माहिती पालिकेने दिली आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages