मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) - सुरू वातीला दमदार पडणाऱ्या पावसाने आता दडी मारल्याने मुंबईत विविध साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे तर खतरनाक र-वाईन प-लुने उग्र रूप धारण केले आहे शुक्रवारी तिघांचा तर आतापर्यंत र-वाईन प-लुने चक्क 40 जणांचा बळी घेतला आहे आणि 2427 लागन झाली आहे आज एका दिवसात 42 र-वाईन प-लुचे रुग्ण आढळून आले आहेत दिवसेंदिवस हा आजार वाढत असल्याने पालिकेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत
मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले आहेत त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे. पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करित आहे पाऊस जर पडला नाही तर आजार आणखीन वाढण्याची शक्यता आहे खतरनाक र-वाईन प-लुने मुंबईत मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची ही दाणादाण उडाली आहे पालिकेच्या उपाययोजना अध्याप यश आलेले दिसत नाही ऑगस्ट च्या 21 दिवसात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 386 जणाना लागन झाली आहे आज शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाला आहे घाटकोपर आणि मालाड पश्चिम मधील दोघांचा तर भाईंदर मधील एकाचा अशा तिघांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत र-वाईन प-लुचे 2427 जणाना र-वाईन प-लुची लागन झाली आहे तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. हे खतरनाक आजार रोखण्यासाठी पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे र-वाईन प-लु आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत पालिका आरोग्य विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत