मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) - केवळ चार लाखासाठी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ओळख असलेली ट्राम विक्रीस काढल्याची धक्कादाक माहिती आज झालेल बेस्ट समितीत उघडकीस आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ट्राम विक्रीबाबत बेस्टचे महाव्यस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी जागरूक भूमिका घेत ठाम विरोध केला. ट्रामच्या विक्रीने बेस्टच्या वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे.
बेस्ट समिती भाजपचे सदस्य रंजन चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून बेस्टला प्रशासनाला धारेवर धरेल. विक्री झाली नसल्याचा खुलासा उप महाव्यवस्थापक देशपांडे यांनी केला. ट्रामचे जतन करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासन पुढाकार घेत आहे. त्यासाठी हेरीटेज समितीही आहे. तसेच मुंबईतील जुन्या वस्तूंचा संग्रह करण्यासाठी वस्तूसंग्रहालय बनविण्याचा पालिकेचा विचार आहे. एकेकाळी मुंबईची ओळख असलेली ट्राम अवघ 4 लाख 55 हजार 911 रुपाचा विक्रीस काढली आहे. नदीम मेराज या व्यक्तीने ही ट्राम खरेदी केली. मात्र, ट्रामच विक्रीची परिवहनाला गरज का पडली, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.मनसेचे केदार होंबाळकर, सपाचे याकूब मेमन यांनी हरकतीच्या मुद्द्याला पाठींबा दिला. तीन महिनपूर्वी ट्रॉमची पाहणी केली असता, ती सुस्थितीत होती. मग अस का झाले की तीला विक्रीस काढणे भाग पडले याचे उत्तर सदस्यांनी मागितले. ज्या अधिकाऱ्यांने ट्रामच्या विक्रीचा निर्णय घेतला त्याचे नाव समितीपुढे आणा, त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी केली. ट्राम विक्री केलेली नाही, असा खुलासाबेस्ट उप महाव्यस्थापक देशपांडे यांनी केला.