रविवारी (ता. 20) मध्य, हार्बरवर मेगा ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2015

रविवारी (ता. 20) मध्य, हार्बरवर मेगा ब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर रविवारी (ता. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील गाड्या या वेळेत धीम्या मार्गावरून कल्याणकडे जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.40 वाजता सुटणारी नेत्रावती एक्‍स्प्रेस दुपारी 2.30 वाजता सुटेल. हार्बर मार्गावर सीएसटी ते वाशी-बेलापूर-पनवेलदरम्यानची वाहतूक सकाळी 10 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत बंद राहील. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येईल.

Post Bottom Ad

JPN NEWS