मुंबईत साथीच्या आजाराचे थैमान - सात दिवसात 3177 रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2015

मुंबईत साथीच्या आजाराचे थैमान - सात दिवसात 3177 रुग्ण

मुंबई 15 Sep 2015 ( प्रतिनिधी ) -  गेल्या एक महिन्या पासून पावसाने पाठ फिरवल्या नंतर परतीच्या पावसाने सुरुवात केली      असतानाही मुंबईत  विविध साथीच्या आजारांनी चांगलेच डोकं वर काढले आहे ताप , गॅर-टो आणि मलेरियाने  तर धुमाकूळ घातला आहे गेल्या सात दिवसात तब्बल 3177 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत या मध्ये तापाचे तब्बल 2604 , गॅर-टो 151 आणि मलेरिया 223 रुग्णाचा समावेश आहे पाऊस नसतानाही हे साथीचे आजार रोखण्यास पालिकेला अपयश आले आहे पालिकेच्या अहवालावरून पष्ट झाले आहे पालिकेने आतातरी काळजी पूर्वक लक्ष घालून आजार रोखावा अन्यथा विविध साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात उदेक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे  

मुंबईत सुरू वातीला पावसाने चांगली हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली  नंतर परत परतीच्या पावसाने हजेरी लावली      मुंबईत ताप , लेप्टो , मलेरिया , र-वाईन प-लु आदि आजाराने मोठ्या प्रमाणातथैमान घातले आहेत मुंबईत गेल्या एक महिन्या पासून पाऊस नसतानाही साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे त्यामुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे.  पालिका आरोग्य विभागाला अजून म्हणावे तसे  आजार रोखण्यास यश पालिकेला आलेले नाही पालिका आजार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्‍न करित असतानाही गेल्या आठवडय़ा पेक्षा या आठवडय़ात ताप , मलेरिया , गॅर-टो आजारांनी जार-त धुमाकूळ घातला आहे    पालिकेला आजार रोखण्यास यश आलेले नाही त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे गेल्या सात दिवसात म्हणजेच  आठ ते 14 सप्टेंबर या कालावधीत 3177  संशयीत रुग्ण आढळून आले आहेत लेप्टो ,आणि र-वाईन प-लु हे आजार आटोक्यात आल्यानंतर या साथीच्या आजारांमध्ये  सवाॅत जास्त रुग्ण तापाचे असून त्या खालोखाल  , गॅर-टो, मलेरिया रुग्णाचा समावेश आहे हे साथीचे आजार रोखण्यासाठी साठी पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे दिवसेंदिवस साथीचे आजार वाढत असल्याने मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे पालिकेची रुग्णाल्ये रुग्णानी खचाखच भरली आहेत                


आजाराचे नाव             आढळलेले संशयीत रुग्ण
ताप                                            2606
डेंग्यू                                            52
लेप्टो                                           5
मलेरिया                                      223
गॅर-टो                                          151
र-वाईन प-लु                               79
टायफाईड                                    35
हेपेटीटीस                                     28

Post Bottom Ad

JPN NEWS