निवेदनावर संस्थेच्या दोनशे माजी िवद्यार्थ्यांच्या सह्या
अदूर गोपालकृषण, िवद्या बालन, मणिरत्नम यांचा त्यात समावेश
मुंबई / प्रतिनिधी
पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिवहीजन इन्स्टियूट आॅफ इंिडया या संस्थेत चार महिन्यांपासून िवद्यार्थी करत असलेल्या आंदोलनात आता खुद्द राष्ट्रपतींनीच मध्यस्थी करावी, अशी िवनंती संस्थेच्या माजी िवद्यार्थ्यांनी गुरुवारी केली आहे. राष्ट्रपतींना पाठवलेल्या िनवदेनावर सह्या करण्यात प्रख्यात दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, मणीरत्नम, गिरीष कासारवल्ली, रसूल पुकुट्टी, िवद्या बालन आणि अपर्णा सेन यांच्यासह बॉलीवूडमधील जानेमाने दोनशे हस्तींचा समावेश आहे.
एफटीआयआयच्या माजी िवद्यार्थ्यांनी मुंबईत बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आिण राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राची प्रत प्रसिद्धी माध्यमांना िदली. यावेळी दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन म्हणाले, आजच्या िचत्रपट व्यवसायाच्या काही नव्या मागण्या आहेत. नवे प्रश्न आहेत. नवे तंत्रज्ञान आले आहे. हे सारे एफटीआयआय मध्ये कुठेही िदसत नाही. आमचा सरकारला मुळीच िवरोध नाही. मात्र संस्थेवर नेमणूक करताना सरकार या क्षेत्रातील पूर्वसुरींचे मत िबल्कुल िवचारात घेत नाही. सरकारच्या या धोरणात बदल व्हायला हवा, इतकीच आमची इच्छा आहे.
िचत्रपटाशी संबंध नसणारी मंडळी एफटीआयआय सारख्या संस्थेवर नेमून सरकर भारतीय सिनेमा मारत आहे. आंदोलन करणाऱ्या िवद्यार्थ्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे. पोलिसी बळाचा वापर करुन िवद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची करण्यात येत आहे. एकाच पद्धतीने, एकाच प्रकारचा िवद्यार्थ्यांनी िवचार करावा असे यामागे केंद्र सरकारचे धोरण आहे. कलाकारांचा अशा पद्धतीने आवाज दाबला तर भारतीय सिमेमा नपुंसक बनेल असा आरोप आनंद पटवर्धन, कुंदन शहा, अरुणाराजे पाटील आदींनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनावर दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, िगरीश कासारवल्ली, जानु बरुआ, रसूल पुकुट्टी, संतोष सिवन, अर्पणा सेन, मणी रत्नम आिण िवद्या बालन या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बॉलीवूडमधील कलाकारांचा समावेश आहे.
महाभारत मालिकेतील युधिष्ठीर फेम गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या िनयुक्तीवरुन सध्या वाद आहे. चौहान यांना हटवण्यासाठी संस्थेतील िवद्यार्थी गेले चार महिने आंदोलन करत आहेत. आता एफटीआयआयच्या माजी िवद्यार्थ्यांनी यात उडी घेतल्याने आंदोलनकांची बाजू आणखी मजबूत झाली आहे.