१४२ वर्षाची महापालिका प्रथमच आपला र-थापना दिन साजरा करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१४२ वर्षाची महापालिका प्रथमच आपला र-थापना दिन साजरा करणार

Share This

मुंबई, सोमवार ( प्रतिनिधी ) - देशात सवाॅत मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या मुंबई पालिकेला  चार सप्टेंबर रोजी 142 वषॅ पूर्ण होत आहेत या चार सप्टेंबर रोजी पालिका आपला  प्रथमच र-थापना दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या दिवसाच्या निमित्ताने पालिका फक्त प-लॅव-स बॅनर लावून पसिध्दी आणि नागरी तक्रारींचे निवारण करण्याचा विचार केला आहे


मुंबई पालिकेची र-थापना चार सप्टेंबर 1873 रोजी झाली असून येत्या चार सप्टेंबर रोजी पालिकेला चक्क 142 वषॅ पूर्ण होणार आहेत दरम्यान पालिकेने हा र-थापना दिन साजरा करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली होती ही नगरसेवकाची मागणी मान्य करून पालिकेने चार सप्टेंबर हा र-थापना दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या दिवसाच्या निमित्ताने पालिका प्रशासनाने मुंबईकरांसाठी विशेष उपक्रम , सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कायॅकम आयोजित करणे आणि या दिवसाला  अविस्मरणीय करणे अपेक्षित असताना पालिका प्रशासन केवळ प-लॅव-स बॅनर लावून पसिध्दी करणार आहे तसेच या दिवशी नागरी तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहेत पालिकेच्या या निणॅयामुळे अधिकारी , कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पसरला आहे ववषाॅच 365 दिवस पालिकेने नागरी समस्या सोडविणे , तक्रारींचे निवारण करणे , कामांची पसिध्दी करणे हे पालिकेचे कतॅव्यच आहे  त्यापेक्षा वेगळे असे पालिका काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच पालिकेच्या प्रत्येक कायाॅलयात हा र-थापना दिन साजरा करणार आहे वास्तविक मुंबई पालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत पालिका आहे या पालिकेचा अंदाजित अथॅसंकल्प 33 हजार कोटींचा असून देशातील गोवा , केरळ, यासारख्या 13 राज्याच्या अथॅसंकल्पापेक्षा मोठा आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे त्यामुळे या र-थापना दिनी पालिकेने वैशिष्ट्य पूर्ण कायॅकम , उपक्रम राबविणे गरजेचे आहे मात्र पालिका तसे उपक्रम राबवणार नसल्याने सर्व कडे नाराजीचे सूर उमटले आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages