आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केल्यास संघर्षाची भूमिका घेऊ – नवाब मलिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2015

आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केल्यास संघर्षाची भूमिका घेऊ – नवाब मलिक

मुंबई- दि.21- देशातील आरक्षण संपविणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुर्वीपासूनचा अजेंडा आहे. आज त्या दृष्टीनेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी'आरक्षण कुणाला व कधी पर्यंत ठेवायचे याबाबत एक बिगर राजकीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जर संघाच्या आदेशानुसार सरकारने काही पाऊले टाकल्यास  प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ परंतु समता मुलक समाज निर्मिती हा कार्यक्रम बंद होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS