मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना सन 2015 ची दिवाळी आनंदी उत्साही साजरी करण्यासाठी आजच्या महागाईचा विचार करून सवाॅना सरसकट तीस हजार रुपये बोनस , सानुग्रह अनुदान दिवाळी पूर्वी देण्याची मागणी म्युन्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले आणि सरचिटणीस प्रकाश कमळाकर जाधव यांनी पत्राद्वारे महापौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे
Post Top Ad
16 October 2015
Home
Unlabelled
पालिका कर्मचाऱ्यांना तीस हजार सानुग्रह अनुदान दया
पालिका कर्मचाऱ्यांना तीस हजार सानुग्रह अनुदान दया
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

