गणराज्य दिन’ निमित्त देवनार पशुवधगृह बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणराज्य दिन’ निमित्त देवनार पशुवधगृह बंद

Share This
आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असा लौकिक असणारे बृहन्मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह व तेथील सर्व वध विभाग मंगळवारदिनांक २६ जानेवारी२०१६ रोजी ‘गणराज्य दिन’ (पशुवधगृह बंदी दिननिमित्त बंद राहतीलअसे महापालिकेने कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages