MUMBAI http://www.jpnnews.in दि. 23 Feb 2016
ससून डॉक पासून किंग्ज सर्कल पर्यंत पसरलेल्या ट्रामच्या जाळयापैकी चार रुळ मुंबईच्या फोर्ट परिसरातील रर-त्यांचे खोदकाम सुरू असताना रर-त्याखाली मिळाले आहेत. ट्राम सेवा ही मुंबईसाठी ऐतिहासिक ठेवा असल्याने ट्रामच्या रुळांचे सरक्षण करावे अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े पत्राद्वारे केली आहे.
बिटीशकालीन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जात होती. ससून डॉक पासून थेट किंग्ज सर्कल पर्यंत पसरलेल्या या ट्रामच्या जाळयापैकी चार रुळ फोर्ट परिसरातील रर-त्यांचे खोदकाम सुरू असताना रस्त्याखाली मिळाले आहेत. एकेकाळी या ट्रामने प्रवास केल्याच्या आठवणी यामुले जाग्या झाल्या आहेत. मुंबई शहरामध्ये ट्राम धावत होती हे आजच्या पिढीला ज्ञात नाही. ऐतिहासिक गोष्टी मुंबईकरांनी, पालिकेने आणि राज्य सरकारने जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या वैभवशाली ऐतिहासिक गोष्टी जपून ठेवण्याची पालिकेची व राज्य सरकारची इच्छा नसेल तर अनेक सेवा भावी संस्था हा ठेवा जतन करण्यासाठी पुढे येवू शकतात.
ससून डॉक पासून थेट किंग्ज सर्कल पर्यंत पसरलेल्या ट्रामचे रुळ मुंबईतील रर-त्यांची कामे करताना आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या पुढे रर-त्यांची कामे करताना अशाप्रकारे रुळ आढळून आल्यास त्या रुळांच्या समांतर रर-त्यांचे पुनपृष्टिकरण करून बिटीशकालीन वाहतूक व्यवस्थेचे दर्शन मुंबईत येणा-या पयॅटकांना होईल व पर्यायाने मुंबई शहराच्या ऐतिहासिक पाऊस खुणा जपल्या जाऊन मुंबईचे गतवैभव भावी पिढीच्या कायमचे र-मरणात राहील अशा प्रकारे नियोजन करून या मुंबई शहराचा हा ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आखावी असे निवेदन पालिका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहे

No comments:
Post a Comment