गेल्या दोन वर्षांत केलेल्या सवॅच रर-त्यांच्या कामांची चौकशी आथिॅक गुन्हे विभागाकडून करावी - प्रवीण छेडा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गेल्या दोन वर्षांत केलेल्या सवॅच रर-त्यांच्या कामांची चौकशी आथिॅक गुन्हे विभागाकडून करावी - प्रवीण छेडा

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - रर-ते कामातील घोटाळ्याची व्याप्ती व भष्टाचाराचे प्रचंड र-वरूप आहे या आथिॅक घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आणि करदात्या मुंबईकरांच्या पैशाच्या अपव्ययाची माहिती मुंबईकरांना कळण्यासाठी गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वच रर-त्यांच्या कामांची चौकशी आथिॅक गुन्हे विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे 


पालिकेचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी गोपनीय पत्र पाठवून रर-ते कंत्राट कामातील खोदकाम प्रकरणात होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार आपण त्याची चौकशी करून सादर केलेल्या अहवालात चौकशी करण्यात आलेल्या एकूण 34 रर-त्यांच्या कामांमध्ये 50 टक्क्याहून अधिक भ्रष्टाचार झाला आहे असे अहवालात नमूद केले आहे त्यात 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या 18 कामांचा समावेश आहे त्यावरून या घोटाळ्याची व्याती प्रचंड मोठी आहे त्यामुळे या गंभीर बाबी लक्षात घेऊन पालिकेने गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वच रर-त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून करदात्या मुंबईकरांच्या पैशाच्या अपव्ययाची माहिती कळू शकेल रर-ते कामातील घोटाळ्याची व्याप्ती व भ्रष्टाचाराचे प्रचंड र-वरूप या आथिॅक घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सदर प्रकरणी केवळ पोलिसांमाफॅत तपास न करता या प्रकरणाची आथिॅक गुन्हे विभागाकडून ( ई ओ डब्ल्यू ) चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages