पाेलीस नाईक शुभांगी काेंडुसकर 2 सुवर्णपदक,1 कांस्य पदक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाेलीस नाईक शुभांगी काेंडुसकर 2 सुवर्णपदक,1 कांस्य पदक

Share This
महिला पाेलीस नाईक 03-470 शुभांगी काेंडुसकर ( जाधव ) हिने श्रीलंका येथे 400, 800 अाणि 1500 मीटर मध्ये 2 सुवर्णपदक अाणि 1 कांस्य पदक मिळवुन आपल्या भारत देशाचे, महाराष्ट्र पाेलीसांचे अाणि मुंबई पाेलीसांचे नाव उंच केले अाहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages