पालिका कर्मचाऱ्याना 30 हजार बोनस आणि 7 वा वेतनआयोग लागू करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2016

पालिका कर्मचाऱ्याना 30 हजार बोनस आणि 7 वा वेतनआयोग लागू करण्याची मागणी

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना दिवाळीपूर्वी महागाईचा विचार करून सर्वाना सरसकट 30 हजार बोनस / सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 ला होत आहे. या निवडणूकीपूर्वी पालिका कर्मचारी अधिकारी याना 7 वा वेतन आयोग लागू करावा व थकबाकी द्यावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर संघाचे अध्यक्ष रामदास आठवले व सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी महापौर स्नेहल आंबेकर तसेच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS