चित्र नगरीतील गलथान कारभाराविरोधात रिपब्लिकन चित्रपट सेनेचा मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चित्र नगरीतील गलथान कारभाराविरोधात रिपब्लिकन चित्रपट सेनेचा मोर्चा

Share This
रिपब्लिकन चित्रपट सेना यांच्या वतीने 7/9/2016 रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार चित्र नगरीतील गलथान कारभार, मागासवर्गीयांवर होत असलेला अत्याचार व अन्याय दिली जाणाऱ्या अपमानास्पद वागणूक या प्रवृतीच्या विरोधात चित्र नगरी गोरेगाव मुंबई येथे हल्लाबोल बोल मोर्चा काढण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र प्रमुख काशिनाथ निकाळजे, भीमराज जगताप , मुंबई विध्यार्थी अध्यक्ष आशीष गाडे , रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, निलेश दुपटे , निलेश मोहिते, फरान खान, सुनील जाधव, प्रमोद भालेराव, सारीखा नायडू, या मोर्च्यांचे आयोजन - रि.चि.सेना अध्यक्ष - सुनील कांगे , संदेश काले , महादेव पवार, दिपक केदार, नेतृत्व कामगार नेते - रमेश मा जाधव मुंबई अध्यक्ष व स्थानिक विविध संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येत कामगार कर्मचारी उपस्थित होते

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages