अहमदनगर जिल्ह्यात तरी अॅट्राॅसिटी कायदा काटेकोर व पारदर्शीपने आमलात आना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2016

अहमदनगर जिल्ह्यात तरी अॅट्राॅसिटी कायदा काटेकोर व पारदर्शीपने आमलात आना

भारिप बहुजन महासंघ जिल्हा अहमदनगर याचेवतिने अहमदनगर जिल्ह्यात तरी अॅट्राॅसिटी कायदा काटेकोर व पारदर्शीपने आमलात आनावा.व विशिष्ठ गुन्ह्यात त्या त्या कलमान्वये राबविला जावा या साठी जिल्हा महासचिव किसनराव पारधें व अ.नगर शहर आध्यक्ष-सुनिलभाऊ शिंदेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांस निवेदन देण्यात आले.प्रसंगी,अ.नगर जिल्हा उपाध्यक्ष-बाळासाहेब कांबळे,मा.महिसचिव-दिलीपराव साळवे,अ.नगर ता.अध्यक्ष-बाळासाहेब गायकवाड,गंगाधर विधाटे, राहूरी ता.आध्यक्ष-बाबा साठे,राहूरी ता.कार्याध्यक्ष-चंद्रकांत जाधव,अ.नगर शहर ऊपाध्यक्ष-आसिरभाई सय्यद,बाळासाहेब वाघमारे भारिप युवक आघाडीचे संदिप गायकवाड,सचिन गायकवाड ई.कार्यकर्ते हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad