मुंबई महापालिकेची वेबसाईट क्र्याश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेची वेबसाईट क्र्याश

Share This
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची फेररचना व आरक्षित प्रभागांची सोडत आज (३ ऑक्टोबर) ला होत असतानाच महापालिकेची http://www.mcgm.gov.in हि वेबसाईट क्र्याश झाली आहे. वेबसाईट क्र्याश होण्याचे नेमके कारण अद्याप समजले नाही. महापालिकेकडूनही याबाबतची कारणे व हि ववेबसाईट पुन्हा कधी पर्यंत पूर्ववत सुरु होईल यांबाबतची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages