पोलीस शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलीस शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Share This

मुंबई, दि. 21 : पोलीस शहिद दिनानिमित्त (21 ऑक्‍टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन केले. नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages