२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी शोधता येणार ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 November 2016

२००० रुपयांची नोट कोठेही लपवली तरी शोधता येणार ?

नवी दिल्ली : मध्यरात्रीपासून चलनातून आता ५००, १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्यात. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. आता चलनात नव्याने ५०० आणि २००० ची नोट चलणात येणार आहेत. २००० ची नोट कोठेही ठेवली किंवा लपवली तरी ती सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधता येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईदेखील पूर्ण झाली आहे. मात्र या नोटा फक्त कागदाच्या नोटा असणार नाहीत. या नोटांची रचना वेगळी आहे. या नोटेमध्ये चीप असणार आहे. भ्रष्टाचार आणि बोगस नोटांच्या निर्मितीला आणि काळ्या पैशाला आळा बसेल असा दावा करण्यात आला आहे.

Post Bottom Ad