महापरिनिर्वाण दिन - रेल्वे कडून अन्नदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - रेल्वे कडून अन्नदान

Share This
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसीएशन माटुंगा यांच्या वतीने २ दिवस पोहे, पाणी, जेवण, बिस्कीट, फळ वाटप करण्यात आले. माटुंगा वोर्कशॉप मधील ७ हजार कर्मचारी वर्गणी काढून हा उपक्रम १९९२ पासून राबवला जात असल्याची माहिती झोनल वर्किंग अध्यक्ष हेमंत जाधव व अनिल नाईक यांनी दिली   

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages