महापरिनिर्वाण दिन - एअर कॉर्पोरेशन द्वारे फळवाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिन - एअर कॉर्पोरेशन द्वारे फळवाटप

Share This
एअर कॉर्पोरेशन एससी एसटी एम्प्लॉईज असोसिएशन द्वारे भीम अनुयायांना फळ, फरसान, समोसे वाटप करण्यात आली. गेले ३० वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी आर. वय बनकर, उपाध्यक्ष एम. के. बनसोडे यांनी दिली.    

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages