मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीकडून २४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्या नंतर दूसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादी मध्ये ५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात दोन विद्यमान नगरसेवक अशरफ असलम आजमी, आयेशा रफीक शेख खटीक यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरी यादी
वार्ड क्रमांक - ६४ संगीता विजय पाटील
वार्ड क्रमांक - १३४ शायरा सफाहद खान
वार्ड क्रमांक - १३५ शाहीन फजलुर्रहमान चौधरी
वार्ड क्रमांक - १३७ आयेशा रफीक शेख खटीक
वार्ड क्रमांक - १६५ अशरफ असलम आजमी
वार्ड क्रमांक - १३४ शायरा सफाहद खान
वार्ड क्रमांक - १३५ शाहीन फजलुर्रहमान चौधरी
वार्ड क्रमांक - १३७ आयेशा रफीक शेख खटीक
वार्ड क्रमांक - १६५ अशरफ असलम आजमी