नगरसेविका बिना दोषी यांच्या प्रयत्नाने शिलाई मशीन व पिठाच्या चक्कीचे वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2017

नगरसेविका बिना दोषी यांच्या प्रयत्नाने शिलाई मशीन व पिठाच्या चक्कीचे वाटप


मुंबईतील भाजपाच्या नगरसेविका बिना परेश दोषी यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या अर्थसहाय्यातून विभागातील महिलांना शिलाई मशीन व पिठाच्या घरगुती चक्कीचे वाटप करण्यात आले. 23-5-2017

Post Bottom Ad