मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्य मंदिरच्या कामाची पाहणी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्यासह नगरसेवक व सुधार समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केली. यावेळी कालिदास नाट्य मंदिर नाट्यगृह प्रेक्षकांसाठी लवकरच खुले केले जाणार असल्याची माहिती गंगाधरे यांनी दिली.