दि 25 मे 2017 रोजी वांद्रे खेरनगर सर्विस रोड येथे हाईवे लगत मोठ्या नाल्यांची तसेच वांद्रे न्यायालया समोरिल नाल्याची पावसाळ्या पूर्वीची सफाई करण्यात आली. या नालेसफाईची सफाई करण्यात आली. त्याची पहाणी करताना नगरसेवक शेखर वायंगणकर व नगरसेवक हाजी हलीम खान. यावेळी
3 बंगला रैल्वे कॉलोनी येथे पिण्याची पाइप लाइन दुरुस्त करण्यात आली.