मुलुंडकरांसाठी प्रकाश गंगाधरे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2017

मुलुंडकरांसाठी प्रकाश गंगाधरे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

मुलुंडच्या नागरिकांच्या विविध प्रश्नासंदर्भात भाजपाचे नगरसेवक व सुधार समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले. 

Post Bottom Ad