मुंबईत नालेसफाई जोरात सुरु असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र बांद्रा टर्मिनस नवापाडा येथील गटारे आणि नाल्यांची सफाई होत नसल्याने नागरिकांना पावसाळयात त्रास होऊ नये म्हणून या विभागाचे नगरसेवक हाजी हालीम खान यांनी स्वतःच्या हाताने विभागातील गटारे साफ करण्यास सुरुवात केली आहे.