
मित्तल कॉलेज समोरील शांतीनाथ दर्शन सोसायटी येथील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड देत होते. समाज सेवक सुनील कोळी आणि नगरसेविका योगिता सुनील कोळी यांनी याची दाखल घेत रहिवाश्याना 2 इंचाची पाण्याची पाइप लाईन देऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.