
शनिवार दि. ६ मे रोजी वरळी हिंदू स्मशानभूमीच्या परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात कार्यसम्राट नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या पाठपूराव्यामुळे बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अमोल वसईकर (उद्यान विभाग अधिकारी), राजकुमार जालना साहेब (परिरक्षण विभाग अधिकारी), काळे (वसाहत विभाग अधिकारी) यांच्या माध्यमातून करण्यात आली.
सदर प्रसंगी प्रभागातील पदाधिकारी / मनसैनिक महेंद्र (बाबू) धोत्रे, मनोहर चव्हाण, पांड्या रामपूरकर, रमेश शेरवई, अरुण देवेंद्र, नदीम शेख, रोशन महाडिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.