गटार लाईनची साफसफाई करून घेताना नगरसेविका प्रीती प्रकाश पाटणकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गटार लाईनची साफसफाई करून घेताना नगरसेविका प्रीती प्रकाश पाटणकर

Share This
दादर हा नेहमीच लोकांनी गजबजलेला विभाग. नोकरदार लोकांपासून खरेदी करणाऱ्यांची नेहमीच येथे गर्दी असते. अश्या ठिकाणी सफाई ठेवणे हेही तितकेच गरजेचे असल्याने दादर स्टेशन जवळील नक्षत्र मॉल समोरील गोकुळ निवास बाहेरील गटार लाईनची साफसफाई करून घेताना नगरसेविका प्रीती प्रकाश पाटणकर, उपशाखाप्रमुख दया सातोसकर आणि शिवसैनिक. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages