
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मुलुंड वॉर्ड क्रमांक १०५ च्या नगरसेविका रजनी केणी यांच्या हस्ते स्वातंत्रवीर सावरकर रुग्णालय, मुलुंड पूर्व येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे दिनेश पवार, नमित केणी, अश्विनी केणी, रेखा पाटील, शारदा कडव, मधु शर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
