
प्रभाग क्रं १४ च्या नगरसेविका आसावरी पाटील, अध्यक्ष अनंत कलबुर्गी व उपाध्यक्ष सुधीर सरवणकर यांनी वरळी इंजिनीरिंग हब येथून पुन्हा आमंत्रित करण्यात आलेल्या पालिकेचे अधिकारी सिनकर {रोडस (प्लॅनिंग आणि डीझाईन)} व सब इंजिनीअर सरकाटे यांच्या सोबत प्रभागातील रोडस संदर्भातील समस्येवर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.
