घाटकोपर पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक १२४ मधील कैलास कॉम्प्लेक्स येथील रस्त्याच्या कामाची सुरुवात स्थानिक नगरसेविका ज्योती खान यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.