मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जोरात सुरु आहे. नालेसफाई करून घेण्यासाठी नगरसेवक रस्त्यावर उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक १८१ च्या नगरसेविका पुष्पा कोळी यांनी आपल्या विभागातील नालेसफाईची पाहणी केली.