
मुंबई - गोवंडी वॉर्ड क्रमांक १३६ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुकसाना शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गोवंडी शताब्दी रुग्णालय येथे रुग्नांना फळवाटप करण्यात आली. तसेच समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आझमी, गटनेते रईस शेख यांच्या उपस्थितीत शिलाई मशीन व घरगुती चक्कीचे वाटप करण्यात आले.
