कामगार दिनानिमित्त दत्तकवस्ती कामगारांचा सत्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2017

कामगार दिनानिमित्त दत्तकवस्ती कामगारांचा सत्कार


दि.01.05.2017 रोजी कामगार दिनानिमित्त दत्तकवस्ती मधील कामगारांचा सत्कार व सम्मान आमदार प्रवीण दरेकर व नगरसेविका प्रीतम पंडागळे यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळेस गौतम पंडागळे, सयाजी उघडे, सुमन उघडे, राकेश चवाथे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad