
कुर्ला (पू) येथे प्रभाग क्र 169 च्या नगरसेविका प्रविणा मनिष मोरजकर यांच्या प्रयत्नाने स. गो. बर्वे मार्गावर डिव्हायडर बसविण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. तसेच स. गो. बर्वे मार्गावर सुरु असलेल्या अस्फाल्टिंगच्या कामाची प्रवीणा मोरजकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
