
वॉर्ड क्रमांक २८ मधील नाले आणि ड्रेनेजा लाईनच्या कामाबाबत नगरसेवक राजपती यादव यांनी महापालिका उपायुक्त खैरे, सहाय्यक आयुक्त गायकवाड, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक मुख्य पर्यवेक्षक गोसावी, एसडब्लूडीचे सहाय्यक अभियंता त्रिवेदी, परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता अकरे, सब इंजिनियर तांडेल, जेई दुबे इत्यादी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
