
काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्ह्याच्या वतीने हज हाऊस येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत महाराष्ट्र परदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, कृपा शंकर सिंग, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या इफ्तार पार्टीत नगरसेवक हाजी बाबू खान सहभागी झाले होते.
