
मुंबईच्या हज हाऊसमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत पक्षाचे राष्ट्रे अध्यक्ष शरद पवार, खासदार माजिद मेनन, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नगरसेवक अब्दुल जब्बार सुफी इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.

About Anonymous