
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिंडोशी विधान सभेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वॉर्ड क्रमांक ४२ च्या नगरसेविका धनश्री वैभव भरडकर यांच्या वतीने वहया वाटप करण्यात आले. यावेळी आमदार विद्या चव्हाण, अमोल मोतेले, जिल्हा अध्यक्ष पोपट सिंह व विभागातील इतर मान्यवर उपस्थित होते.
