प्रभाग क्र. १९२ मधील कामाची पाहणी करताना नगरसेविका प्रिती पाटणकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2017

प्रभाग क्र. १९२ मधील कामाची पाहणी करताना नगरसेविका प्रिती पाटणकर

दादर, प्रभाग क्र. १९२ मधील भवानी शंकर मार्ग, क्रॉस प्रो. आगाशे पथ, ग्रीनव्हिला बंगलो येथे शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांच्या प्रयत्नाने शौचालय, मलनिस्सारण वाहिन्या व चेंबर्सच्या नुतनीकरणाची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी करताना नगरसेविका प्रिती पाटणकर व शिवसैनिक
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS