संघाच्या सहा वेबसाइट ब्लॉक! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

संघाच्या सहा वेबसाइट ब्लॉक!


संघाच्या सहा वेबसाइट ब्लॉक!
आसामातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने संघ परिवारातील अनेक संस्थांच्या एकूण सहा वेबसाईट ब्लॉक केल्या आहेत. आरएसएसची अधिकृत वेबसाईट मात्र सुरू आहे. हा ओल्याबरोबर सुके जाळण्याचा प्रयत्न असल्याचे संघ परिवाराने म्हटले आहे. 

ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्य आणि विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्यासह दोन पत्रकारांचेही अकाउंट बंद केले. याशिवाय हिंदू जनजागृती समिती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू युनिटी, संघ परिवार, सनातन धर्म सभा या वेबसाईट ब्लॉक केल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS