पहिली ते आठवी अभ्यासक्रम बदलणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

पहिली ते आठवी अभ्यासक्रम बदलणार


पहिली ते आठवी अभ्यासक्रम बदलणार





एसएससी बोर्डाचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून 2013 पासून  टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 

सीबीएसई आणि आयसीएसईच्या धर्तीवर हा नवा अभ्यासक्रम असून, वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांसारख्या तज्ज्ञांच्या समितीने तो बनवला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी दिली. नव्या  अभ्यासक्रमाचा मसुदा विभागाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाबाबत सूचना नोंदवता येतील.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS