पावसाळा संपत आला, पण ना छर्त्या ना रेनकोट
|
| मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्वभाषिक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या या शैक्षणिक वस्तू प्रथम सत्र संपत आले तरी शाळांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून देण्यात येणार्या रेनकोट व छर्त्यांचा पावसाळा संपत आला तरी पत्ता नाही. ज्या काही वह्या, पेन्सिल्स आणि कंपास शाळांना पाठवल्या आहेत खर्या; पण त्याही पुरेशा नाहीत. लहान वर्गासाठी तर काहीच न आल्याने पालिका शाळाप्रमुखांसमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे. |
Post Top Ad
12 September 2012
Home
Unlabelled
पावसाळा संपत आला, पण ना छर्त्या ना रेनकोट!
पावसाळा संपत आला, पण ना छर्त्या ना रेनकोट!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment