रिक्षाचालकांच्या आंदोलनाला अखेर स्थगिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

रिक्षाचालकांच्या आंदोलनाला अखेर स्थगिती

रिक्षाचालकांच्या आंदोलनाला अखेर स्थगिती 
रिक्षा भाडेवाढीसाठी महाराष्ट्रभरात १३ सप्टेंबर रोजी घोषित केलेल्या रिक्षाचालकांच्या आंदोलनाला अखेर स्थगिती दिल्याची घोषणा 'मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन'चे अध्यक्ष शरद राव यांनी बुधवारी केली. परिवहन आयुक्तांशी झालेल्या सकारात्मक बोलणीनंतर आंदोलन स्थगित करत आहोत, असे शरद राव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS