पदोन्नतीचे फायदे मिळवणार्‍यांवर कारवाई करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

पदोन्नतीचे फायदे मिळवणार्‍यांवर कारवाई करा


पदोन्नतीचे फायदे मिळवणार्‍यांवर कारवाई करा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास तसेच विशेष मागास प्रवर्गात मोडणार्‍या परंतु जातवैधता प्रमाणपत्र सादर न करता पदोन्नत्या मिळवून सर्व फायदे मिळवणार्‍या उपमुख्याध्यापकांपासून उपशिक्षणाधिकार्‍यांपर्यंतची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पदावनत करावे, अशी लेखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना (शिक्षण विभाग युनिट) संघटनेने एका लेखी निवेदनाद्वारे राज्याचे आदिवासी विकासमंर्त्यांकडे केली आहे. त्या पत्राच्या प्रती पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आदींना धाडल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS